Sharad Pawar on Maharashtra Violence: महाराष्ट्राला जातीयवादी शक्तींपासून सतर्क राहायला हवे- शरद पवार

त्रिपुरात काही घडले तर महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात काही घडण्याची गरज होती असे मला वाटत नाही. काही शक्ती परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटते की त्या जातीयवादी शक्ती आहेत, सतर्क राहण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

त्रिपुरात काही घडले तर महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात काही घडण्याची गरज होती असे मला वाटत नाही. काही शक्ती परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटते की त्या जातीयवादी शक्ती आहेत, सतर्क राहण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement