पुणे येथे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेकडो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक राजकीय नेते या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुणे येथे जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरच या प्रश्नाची तड लावली जाईल, असे अश्वासन शरद पवार यांनी या वेळी दिले आहे.
कोणताही प्रश्न असला की थेट जाऊन प्रश्न सोडवायला मदत करणे हे शरद पवार आजही करत आहे...त्यांचे वय,अनुभव ,आजारपण नंतर ही फिल्ड वर उतरून काम करणारे शरद पवार, आज एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरले! #राष्ट्रवादी pic.twitter.com/uL98418GGH
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)