राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल विभागाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन; शरद पवार यांनी व्यक्त केला शोक (View Tweet)
राष्ट्रवादी काँग्रस सेवादल विभागाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन झाले आहे. यावर शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल विभागाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन झाले आहे. यावर शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "राष्ट्रवादी काँग्रस सेवादल विभागाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन वेदनादायी आहे. सेवादलाची संघटनात्मक बांधणी आणि विभागाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद होती. पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी आज हरपले आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली."
पहा ट्विट:
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement