Sharad Pawar Discharged From Breach Candy Hospital: शरद पवार यांना ब्रिच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना ब्रिच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार हे पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे आगोदरच दिली होती.

NCP Chief Sharad Pawar (Photo Credits PTI)

शरद पवार यांना ब्रिच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार हे पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे आगोदरच दिली होती.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement