Sharad Pawar: उपचारासाठी पुढील तीन दिवस शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले. तरी पुढील तीन दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार असुन त्यांना 2 नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. तसेच उपचारानंतर शरद पवार 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी शिर्डीत होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात सहभागी होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement