Shambhuraj Desai: सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणासाठी शंभूराजे देसाई यांचे निर्देश

सातारा जिल्ह्यात झालेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना शासनाकडून नुसानभरपाई म्हणून अनुदानही जाहीर झाले. मात्र, या अनुदान वितरण प्रक्रियेत विलंब झाल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.

Shambhuraj Desai | (Photo Credit - Twitter)

सातारा जिल्ह्यात झालेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना शासनाकडून नुसानभरपाई म्हणून अनुदानही जाहीर झाले. मात्र, या अनुदान वितरण प्रक्रियेत विलंब झाल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement