शिवसेनेकडून महाविकास आघाडीत राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत. सुरतला पहिले पोहचणार्यांमध्ये शंभूराजे होते. सध्या शंभुराजे देसाईंना कोरोनाची लागण झाली आहे. देसाईंनी ट्वीट करत ही माहिती आहे. सोबतच आपण मुंबईतील शासकीय निवासस्थानी होम क्वारंटीन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
४ ते ५ दिवसात मी यातून पूर्ण बरा होवून आपले मध्ये पूर्वी प्रमाणे पून्हा आपल्या सेवेत रूजू होत आहे.
— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) July 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)