Shahu Maharaj Jayanti 2021: राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले यांच्याकडून लोककल्याणकारी राजाला अभिवादन! (View Tweets)
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे:
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2021
उदयनराजे भोसले:
छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक वंदन!
संपूर्ण देशात शाहू महाराजांनी समतेचा आदर्श संदेश दिला. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी, शिक्षण देण्याच्या हेतूने त्यांनी विविध धोरणे आखली. आरक्षणासारखा उपाय समाजातील मागास लोकांच्या प्रगतीसाठी शोधला.#छत्रपती_शाहू_महाराज pic.twitter.com/c4DKn44Bk6
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2021 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

