Navneet Rana and Ravi Rana Bail: नवनीत राणा, रवी राणा यांच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात 30 एप्रिलला सुनावणी

सध्या राणा दाम्पत्य यांची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली आहे.

Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नवनीत राणा, रवी राणा यांच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात 30 एप्रिलला सुनावणी होणार आहे. आज कोर्टामध्ये मुंबई पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी आग्रह केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचादेखील गुन्हा दाखल आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement