Maharashtra School: राज्यातील शाळांना 2 मे पासुन ते 12 जुन पर्यत उन्हाळी सुट्टी जाहीर

राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मे ते 12 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार असल्याचं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितलं आहे.

School Reopen | Representative image (PC - Wikimedia Commons)

राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मे ते 12 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार असल्याचं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितलं आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement