Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आषाढी वारीच्या तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू; इथे पहा थेट सोहळा (Watch Video)
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 338 वं वर्ष आहे.19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
आषाढी वारीच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान सुरू झालं आहे. देहू नगरी आज भक्तिमय वातावरणात तल्लीन झाली आहे. ठिकठिकाणी आकर्षक फुलांची सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. टाळ,मृदुंगाचे नाद देखील घुमायला लागले आहेत. आज पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होणार आहे. इथे पहा वेळापत्रक .
पहा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)