Sant Gadge Maharaj Jayanti: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून गाडगे महाराजांना अभिवादन
डेबूजी झिंगराजी जानोरकर हे गाडगेबाबा म्हणून सुपरिचित आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून गाडगे महाराजांना अभिवादन केले आहे. आज संत गाडगे महाराजांची 147 वी जयंती आहे. ते महाराष्ट्रातील 20व्या शतकातील समाजसुधारक, कीर्तनकार, संत होते. सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता याबाबत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरांवर ते आसुड ओढत असे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)