Sanjay Raut Writes Letter to Devendra Fadanvis: संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र; रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येप्रकरणी लक्ष घालण्याची केली विनंती
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं म्हटलं जात आहे.
Sanjay Raut Writes Letter to Devendra Fadanvis: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं म्हटलं जात आहे. या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement