Sanjay Raut Tweet: ‘तो’ व्हिडीओ महाविकास आघाडी महामोर्चाचा की मराठी क्रांती मोर्चाचा? संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटनंतर राजकीय वातावरण तापलं

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या टीकेस प्रत्युत्तर म्हणुन एक व्हिडीओ ट्विट केला. पण तो व्हिडीओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा नसुन मराठी क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा भाजप कडून करण्यात आला आहे.

काल महाविकास आघाडीकडून राज्य सरकार विरुध्द महामोर्चा काढण्यात आला होता. पण या मोर्चास काही गर्दीचं नव्हती, तिन पक्ष मिळून देखील गर्दी जमवू शकले नाही, हा तर नॅनो मोर्चा असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या टीकेस प्रत्युत्तर म्हणुन एक व्हिडीओ ट्विट केला. पण तो व्हिडीओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा नसुन मराठी क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा भाजप कडून करण्यात आला. तरी या व्हिडीओवरुन सोशल मिडीयावर चांगलंचं वातावरण तापलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement