Sanjay Raut यांना ED चं समन्स; पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी 28 जूनला 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
संजय राऊत यांच्या कुटुंबालाही यापूर्वी देखील ईडीच्या समोर विविध प्रकरणांमध्ये नोटीसा, चौकशीचे समन्स पाठवण्यात आले आहेत.
Sanjay Raut यांना ED चं समन्स आलं आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी उद्या 28 जून दिवशी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पत्राचाळ जमीन गैरव्यवहारामध्ये राऊतांवर एफएसआय विकून काही पैसे मिळवून त्यावर कर्ज घेतल्याचे आरोप राऊत कुटुंबावर आहे. यापूर्वी राऊतांच्या काही संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement