ED at Sanjay Raut Residence: ईडीच्या कारवाई नंतर संजय राऊत यांची पहिली झलक, बघा व्हिडीओ
ईडी कारवाई नंतर संजय राऊत यांची पहिली झलक बघायला मिळाली.संजय राऊतांनी खुद्द खिडकीतून बाहेर येत शिवसैनिकांसह माध्यमांना हात दाखवला
पत्राचाळ प्रकरणी आज सकाळी 7:30 च्या सुमारास ईडीने (ED) शिवसेना (shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. जवळपास 4 तासांपासून संजय राऊतांसह कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. तरी राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक होत घोषणाबाजी करत आहेत. पण काही वेळापूर्वी संजय राऊतांनी खुद्द खिडकीतून बाहेर येत शिवसैनिकांसह माध्यमांना हात दाखवला आणि ईडी कारवाई नंतर संजय राऊत यांची पहिली झलक बघायला मिळाली.
#WATCH Shiv Sena leader Sanjay Raut at his Mumbai residence as Enforcement Directorate conducts a raid there, in connection with the Patra Chawl land scam case pic.twitter.com/TnemlfgV1F
— ANI (@ANI) July 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2022 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

