रद्द केलेला बार परवाना परत मिळवून देण्यासाठी Sameer Wankhede यांची मुंबई हायकोर्टात धाव; दाखल केली दुसरी याचिका
समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे
मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांनी कथित फसव्या बार परवान्याविरुद्ध ठाणे पोलिसांनी केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत उद्या सुनावणी पार पडणार आहे. समीर वानखेडे यांनी ठाणे जिल्हाधिकार्यांनी रद्द केलेला बार परवाना परत मिळवून देण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात दुसरी याचिका दाखल केली आहे.
समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. 23 फेब्रुवारीला संबंधित कागदपत्रांसह जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात यावे लागेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)