छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस; रक्तदाब, रक्तातील साखर कमी झाल्याने अशक्तपणा

26 फेब्रुवारी पासून खासदार संभाजीराजे मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणावर बसले आहेत.

छत्रपती संभाजीराजे | PC: Twitter

छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा आज (28 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. दरम्यान त्यांचा  रक्तदाब, रक्तातील साखर कमी झाल्याने अशक्तपणा आला आहे. त्यांना तीव्र डोकेदुखीचा देखील त्रास होत आहे. मात्र औषध घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement