Jalna Sucide Case: मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने जालन्यातील सदाशिव भुंबर या तरूणाने केली आत्महत्या

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामधील येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली आहे. सरकारला माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी. असे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement