Sachin Vaze Dismissed Police Service: मुंबई पोलीस दलातून सचिन वाझे बडतर्फ

मुंबई पोलीस दलातून सचिन वाझे (Sachin Vaze Dismissed) याला बडतर्फ करण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ( (Mukesh Ambani Bomb Scare) असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि याच प्रकरणात व्यवसायिक मनसूख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sachin Vaze (Photo Credits: Facebook)

मुंबई पोलीस दलातून सचिन वाझे (Sachin Vaze Dismissed) याला बडतर्फ करण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ( (Mukesh Ambani Bomb Scare) असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि याच प्रकरणात व्यवसायिक मनसूख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement