CIDCO: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडको नवीन गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करणार असल्याची अफवा खोटी

Cidco | (File Image)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडको नवीन गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करणार असल्याची अफवा खोटी असल्याची सिडकोने माहिती दिली आहे. याआधी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सिडको लॉटरी काढणार आहे, अशी बातमी सगळीकडे पसरली होती. मात्र ती अफवा असल्याचे आता सिडकोने स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement