RSS प्रमुख मोहन भागवत यांची प्रकृती उत्तम, हॉस्पिटल प्रशासनाने दिली माहिती

RSS प्रमुख मोहन भागवत यांची काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

RSS प्रमुख मोहन भागवत (Photo Credit: ANI)

RSS प्रमुख मोहन भागवत यांची प्रकृती उत्तम असून त्यांचे सर्व पॅरामीटर्स नॉर्मल आहेत अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement