Rs 100 Crore Extortion Case प्रकरणी जामीनासाठी Anil Deshmukh पुन्हा Bombay High Court मध्ये; 11 नोव्हेंबरला सुनावणी
Rs 100 Crore Extortion Case प्रकरणी जामीनासाठी Anil Deshmukh पुन्हा Bombay High Court मध्ये दाद मागणार आहेत.
Rs 100 Crore Extortion Case प्रकरणी जामीनासाठी Anil Deshmukh पुन्हा Bombay High Court मध्ये दाद मागणार आहेत. ईडीच्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे पण यामध्ये सीबीआयच्या प्रकरणा मध्ये दिलासा मिळत नसल्याने त्यांनी अअता कोर्टात दाद मागण्याची तयारी केली अअहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याप्रकरणी 11 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)