अतिवृष्टीमुळे रस्ते खराब; 15 ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक व मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Twitter/bhatia_niraj23)

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक व मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. 15 ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक व मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरा- सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे निर्देश pic.twitter.com/dPebBB2iVo

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement