Mumbai Crime: आरे कॉलनीत 20 वर्षीय मुलीवर चालत्या रिक्षात अत्याचार करणाऱ्याला नराधमाला उत्तर प्रदेशातून अटक
आयपीसी कलम 376 आणि 506 अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीत एका चालत्या रिक्षात 20 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी इंद्रजीत सिंग या 24 वर्षीय रिक्षाचालकाला उत्तर प्रदेशातून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आयपीसी कलम 376 आणि 506 अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पाहा ट्विट -
Maharashtra | A 24-year-old rickshaw driver, identified as Indrajeet Singh arrested from Uttar Pradesh for allegedly raping & threatening a 20-year-old woman in a moving rickshaw in Aarey Colony of Goregaon in Mumbai. Case registered under sections 376 and 506 of IPC. He will be…
— ANI (@ANI) July 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2023 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

