State Cabinet Decision: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय
मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची मार्च 2024 पासून अंमलबावणी केली जाणार आहे. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 'बार्टी' च्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ मिळणार आहे. तसेच मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)