Mumbai मध्ये लागू असलेल्या कलम 144 अंतर्गत जमावबंदीच्या नियमांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ; संध्याकाळी 5 ते सकाळी 5 पर्यंत 'या' ठिकाणी जाण्याला नागरिकांना मज्जाव

Curfew | Representational Image (Photo Credits: ANI)

Mumbaiमध्ये लागू असलेल्या कलम 144 अंतर्गत जमावाबंदीला नियमांना 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई मध्ये संध्याकाळी 5 ते  सकाळी  5 पर्यंत  पार्क, गार्डन, उद्यानं, सीफेस, समुद्र  इत्यादी ठिकाणी जाण्याला नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या