Sanjay Raut: कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा नाही - संजय राऊत
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.
आज काश्मीरमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली आहे जी 1990 च्या दशकात होती. तुम्ही (भाजप) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतवण्याबद्दल बोललात आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)