ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत - एकनाथ शिंदे
ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
#ठाणे जिल्ह्यातील सर्व #महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व #रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. @mieknathshinde @TMCaTweetAway
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 12, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2021 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

