हे शाश्वत विकास आणि उत्तम नियोजनाबद्दल आहे. हे मुंबईच्या विकासाविषयी आहे आणि आमच्या मुंबईच्या आरे जंगलाचा नाश करणारा वाईट नियोजित प्रकल्प सोपवण्याऐवजी आम्ही येथेच थांबतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिले आहे.
This is about sustainable development and better planning. This is about Mumbai’s development and we staying here instead of being handed over a badly planned project that destroys our Mumbai’s Aarey Forest.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)