Rajesh Tope: राज्यातली कोविड स्थिती नियंत्रणात, नागरिकांनी घाबरु नये- राजेश टोपे

राज्यातली कोविड स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी कोविड संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

Rajesh Tope | (Photo Credit: Facebook)

राज्यातली कोविड स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी कोविड संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement