Raj Thackeray Statement: या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे - राज ठाकरे

तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray Statement: या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे - राज ठाकरे
Raj Thackeray | (Photo Credit : File Image)

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, यावरून राज ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावत काँग्रेसच्या विजयाचं कौतुक केलं. कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 09:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).