Michael Jackson च्या अंदाजात जेव्हा Raj Thackeray 'Love You' म्हणतात! (Watch Video)

काल एका चाहत्याला त्यांनी मायकल जॅक्सनच्या अंदाजात लव्ह यू म्हणाले.

Raj Thackeray | Insta

मनविसे चा 17 वा वर्धापन दिन काल (1 ऑगस्ट) मुंबई मध्ये पार पडला. या निमित्ताने अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 'रीलबाझ' अवॉर्डचं आयोजन केले होते. या निमित्ताने अनेक मराठी रील स्टार्स, इंफ्लुएंसर्स यांचा रविंद्र नाट्यगृहामध्ये गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधताना प्रेक्षकांमधून एकाने 'आय लव्ह यू राजसाहेब' असा मुलाचा आवाज आला. त्याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देताना राज ठाकरे देखील 'लव्ह यू' म्हणाले. पण त्यांचा हा अंदाज मायकल जॅक्सनचा होता. प्रसिद्ध गायक अशा अंदाज लव्ह यू म्हणत असे त्यांनी सांगितले.

पहा राज ठाकरेंचा अंंदाज

 

View this post on Instagram

 

A post shared by Nilesh Bari (@mns_adhikrutnil)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)