Nashik Rain: नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणाची पाण्याची पातळी वाढली - पाहा व्हिडिओ
मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून शनिवारी पाणी सोडण्यात आले असून ते लोकांच्या घरात घुसले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचले असण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओसांडून वाहत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून शनिवारी पाणी सोडण्यात आले असून ते लोकांच्या घरात घुसले आहे.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement
Advertisement