IPL Auction 2025 Live

Rain Update: महाराष्ट्रात यंदा तीन महिन्यात 123 टक्के पाऊस तर नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद

हवामान विभागाकडून ही आकडेवारी जाहिर करण्यात आली असुन यात जून ते सप्टेंबर या तीन महिन्यात बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीची नोंद करण्यात आली आहे.

Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

यंदा महाराष्ट्रासह देशभरात वरुणराजाणे दमदार हजेरी लावले. यावर्षी देशात 106 टक्के तर राज्यात 123 टक्के पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून (IMD) ही आकडेवारी जाहिर करण्यात आली असुन यात जून (June) ते सप्टेंबर (September) या तीन महिन्यात बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीची नोंद करण्यात आली आहे. तरी ऑक्टोबर (October) मध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशासह राज्यात यावेळी मुभलक प्रमाणात पाऊस पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)