Weather Update: नवी मुंबई आणि साताऱ्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. पुण्यातही आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.
#नवीमुंबई आणि #साताऱ्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून,मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता- वेधशाळा. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी आरोग्य विभागाचं आवाहन.पुण्यातही आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित- पुणे वेधशाळा pic.twitter.com/JsJuky3JCT
— AIR News Pune (@airnews_pune) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)