Rain in Satara: वाई-महाबळेश्वर जोडणार्‍या घाटात कोसळली दरड; सातार्‍यात जोरदार पाऊस

वाई । PC: Twiter/ AIR News Mumbai

सातार्‍यात जोरदार पाऊस सुरू आहे. ऐन डिसेंबर महिन्यात होणार्‍या या पावसात आज  वाई-महाबळेश्वर जोडणार्‍या घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)