Mumbai Local Emergency Block Update: CSMT-Wadala मार्गावर आज 2 तासांचा इमरजन्सी ब्लॉक; प्रवाशांना कुर्ला, दादर स्थानकातून मेन लाईन वर प्रवासाची मुभा
मस्जिद स्टेशन जवळ भिंतीचा काही भाग कोसळून दुर्घटना झाली आहे. सुरक्षित वाहतूक कायम ठेवण्यासाठी बीएमसीकडून तातडीने काम हाती घेतले जाणार आहे.
हार्बर मार्गावर आज 2 तासांचा इमरजन्सी ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी २.०० ते ४.०० दरम्यान दोन तास हा ब्लॉक घेण्यात येईल. मस्जिद स्टेशन जवळ भिंतीचा काही भाग कोसळून दुर्घटना झाली आहे. सुरक्षित वाहतूक कायम ठेवण्यासाठी बीएमसीकडून तातडीने काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी काही तासांत हे काम सुरू होणार आहे. या कामाच्या वेळेस प्रवास बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कुर्ला, दादर स्थानकातून मेन लाईन वर प्रवासाची मुभा असेल असे सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement