Raigad Police कडून 46 हजार लीटर अवैध डिझेल 2 बोटींवरून जप्त; 9 जण अटकेत

जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 1.03 कोटी आहे.

Arrest pixabay

Raigad Police कडून 46 हजार लीटर अवैध डिझेल 2 बोटींवरून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मांडवा कोस्टल पोलिस परिक्षेत्रामध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 1.03 कोटी आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement