आळंदी मध्ये इंद्रायणी नदीवर विषारी फेस आढळला आहे. दरम्यान नदीपात्रातील पाणी दुषित झाल्याने हा फेस आला असल्याचं सांगितलं जात आहे. फेस आढळत असलेल्या भागामध्ये दुर्गंधी देखील वाढली आहे. काही कंपन्यांमधून निघणारे पाणी इंद्रायणीत येत असल्याने प्रदुषण वाढले आहे. वारकर्यांच्या दृष्टीने इंद्रायणी नदी पवित्र आहे.
पहा इंद्रायणी नदीची स्थिती
#WATCH महाराष्ट्र: पुणे के आलंदी शहर में इंद्रायणी नदी में जहरीला झाग देखने को मिला। pic.twitter.com/HRTNqmlFlz
— ANI_HindiNews (@AHindinews) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)