Pune Water Supply Update: पुणे शहरात 2 सप्टेंबरला पाणीपुरवठा बंद, 3 सप्टेंबरला कमी दाबाने पुरवठा; पालिकेची माहिती

पुण्यात तातडीच्या देखभाल, दुरूस्तीच्या कामामुळे 2 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा आणि योग्य प्रमाणात साठवून ठेवण्याचं आवाहन पालिकेने केले आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पुणे शहरात 2 सप्टेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर 3 सप्टेंबरला कमी दाबाने पुरवठा केला जाईल तसेच सकाळी पाणी उशिराने येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या काळात तातडीच्या देखभाल, दुरूस्तीची कामं केली जाणार आहेत.

PMC Tweet 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement