Pune Water Cut Update: पुण्यामध्ये 5, 6 जानेवारीला पाणीपुरवठा खंडीत राहणार
पुण्यात 5 जानेवारीला बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे तर 6 जानेवारीला सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
पुण्यामध्ये मेट्रोच्या कामासाठी आता पाण्याची मुख्य नलिका शिफ्ट करावी लागणार आहे. त्यामुळे आता 5 आणि 6 जानेवारीला पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. 5 जानेवारीला बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे तर 6 जानेवारीला सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल असे पुणे महानगरपालिकेने परिपत्रक जारी करत म्हटलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)