Pune Unlock: कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी
पुणे मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
पुणे मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांस कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत शर्थींसह क्लासेस सुरु राहतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement