पुणे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून प्रवासासाठी आता E-pass ची गरज नाही. तसंच दुकाने व मॉल संध्याकाळी 7 आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
#पुणे आता अनलॉक लेव्हल २
दुकाने व मॉल संध्याकाळी ७ तसेच रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार. प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही.#Pune now #UnLock Level 2
Malls & Shops open till 7pm, Restaurants till 10pm and E-Pass Not Required for travelling.#UnLockPune #PunePolice pic.twitter.com/ho6mQfuCar
— PUNE POLICE (@PuneCityPolice) June 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)