Pune: कोविड-19 RT-PCR चाचणीचे फेक रिपोर्ट्स देणाऱ्या दोघांना अटक

कोविड-19 RT-PCR चाचणीचे फेक रिपोर्ट्स देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोविड-19 RT-PCR चाचणीचे फेक रिपोर्ट्स देणाऱ्या दोघांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणारी मोठी आणि त्यामुळे रिपोर्ट्स तयार करण्यासाठी होणारा विलंब यामुळे तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे आरोपींनी अनेक लोकांना फेक अहवाल दिला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे माहिती पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement