EID 2022: पुण्यात बोहरी मुस्लिम समाजाकडून आज Eid-al-Fitr चा सण साजरा

पुण्यात बोहरी मुस्लिम समाजाकडून आज Eid-al-Fitr चा सण साजरा केला जात आहे.

EID 2022 | Twitter/ANI

पुण्यात बोहरी मुस्लिम समाजाकडून आज Eid-al-Fitr चा सण साजरा केला जात आहे. तब्बल 2 वर्षांनंतर आज त्यांना घराबाहेर पडून प्रियजणांसोबत गळाभेट घेत हा आनंदाचा दिवस साजरा करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement