पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डीपटू मुलीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय; आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटकेचे अजित पवारांचे पोलिसांना निर्देश
क्षितीजा व्यवहारे असं मुलीचं नाव असून ती नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी यश लॉन्स परिसरात आली होती. त्यावेळी तिचा खून झाला
पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डीपटू मुलीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यामध्ये आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटकेचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement