Pune Schools to Remain Shut Again: 1 ली ते 8 वीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद

पुण्यामध्ये आता लस न घेतलेल्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मास्क न घालणार्‍यांना दंड 500 रूपये करण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थी (प्रातिनिधिक फोटो ) Photo Credits : PTI

पुण्यामध्ये 1 ली ते 8 वीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आल्याचा निर्णय आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे. या शाळा ऑफलाईन बंद राहणार असून ऑनलाईन सुरूच ठेवल्या जाणार आहेत. 9वी ते 12वी चे विद्यार्थी शाळेत येऊ शकतात.

मुरलीधर मोहोळ ट्वीट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement