Covid-19 Update in Pune: पुणे शहरात आज शून्य कोरोना मृतांची नोंद

पुण्यात आजही कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या घटत असून मृत्यूसंख्याही कमी होणे हे अत्यंत दिलासादायक आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या घटत असून मृत्यूसंख्याही कमी होणे हे अत्यंत दिलासादायक आहे. तसंच हे यश पुणेकरांच्या सामुहिक प्रयत्नांनी प्राप्त होत असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement