Coronavirus in Pune: आज पुण्यात 5,065 नव्या कोरोनाग्रस्तांची भर

आज पुण्यात 5,065 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

आज पुण्यात 5,065 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 2211 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकूण रुग्णसंख्या: 4,58,597

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 4,16,297

मृतांचा आकडा: 9,510

सक्रीय रुग्ण: 32,959

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement